बीजिंग, उच्चारी नाव पैचिंग, हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानीचे महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख…बीजिंग, उच्चारी नाव पैचिंग, हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानीचे महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग शांघायखालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजिंग महानगरपालिका क्षेत्र असून ते थेट राष्ट्रीय शासनाच्या अखत्यारीत येते.